किसी के दिल की धडकन की वजह बनो
देहदान संकल्प (Body Donation Pledge)

दाहसंस्कार किंवा दफन केल्याने तुमची शेवटची कार्य तर पुर्ण होतील, पण.. 
विज्ञानासाठी केलेले देहदान हे तुम्हाला खरी मोक्षप्राप्ती मिळवून देईल !

नेत्रदान संकल्प (Eye Donation Pledge)

अनंताच्या पलीकडे जाउनही अस्तित्व उरावं,
तुमच्या डोळ्यांतुनही कोणीतरी जग बघावं..!!

अवयवदान संकल्प (Organ Donation Pledge)

तुम्हाला हे ऐकून होऊन आश्चर्य वाटेल की,
फक्त एक अवयवदाता आठ जीव वाचवू शकतो.

Footer bg
Save1 1
Featured image 1
Save1 2

❍ रक्तदानाचा सर्वात पहिला फायदा म्हणजे मिळणारे आत्मिक समाधान!
❍ नियमित रक्तदान केल्याने रक्ताचा प्रवाह अधिक सुरळीत होतो.
❍ नियमित रक्तदान केल्याने हृदयविकाराचा धोका 30-40% ने कमी होतो.
❍ एका व्यक्तीच्या रक्ताने तीन लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो.

❍ नियमित रक्तदानामुळे कॅन्सर होण्याची शक्यता मंदावते.
❍ नियमित रक्तदानामुळे कोलेस्टेरॉल देखील कमी होते. यामुळे कोलेस्टेरॉलमुळे होणाऱ्या रोगांचा धोकाही राहत नाही.

❍ शरीरात Iron चे संतुलन राखले जाते. तसेही शरीरात जास्त Iron ब्लड वेसल्स साठी हानिकारक असते.

❍ रक्तदानामुळे रक्तांच्या नवीन पेशींच्या उत्पादनावर सकारात्मक प्रभाव दिसून येतो. यामुळे आपण निरोगी आणि उत्साही राहतो.

❍ नियमित रक्तदान केले तर शरीरातील जखमा लवकर भरून निघतात.